अभिनयाचे प्रकार - वाचिक , आंगिक
वाचिक अभिनय - शब्द निर्मिति , स्वरनिर्मिती
ओंकाराचे व भ्रामरीचे महत्व व वापर
प्रभावी वाचन , वाचनावर विचार करणे व समजून घेऊन विचार करणे , स्पष्ट वाणी व स्पष्ट विचार उच्चारात वाचन , आवाजाचा / स्वरांचा चढ़उतारात आवश्यकतेनुसार बदल करणे.
संभाषणातील चार महत्वाच्या गोष्टी - शब्दफेक , अर्थभेद , मन:स्थिति , वैविध्य.
उतारा वाचन , पाठांतर करून स्वत:च्या पद्धतीत उतारा वाचन.
आंगिक अभिनय - चेहेरा , हात , पाय , धड . ह्यांचा अभिनय करताना वापर.
लिखित संवाद , मजकूर , पटकथा , संहिता इत्यादिंचे विश्लेषण किंवा करणे .
शीघ्रभाषण किंवा शीघ्राभिनय , प्रसंगनाट्य , मुक्तनाट्य , पथनाट्य.
प्रशिक्षणार्थयांच्या सुप्त क्षमतेचा व गुणांचा विकास.